Sunday, August 17, 2025 03:51:13 PM
'प्रवेश प्रक्रियेसाठी मिळणारा उत्तम प्रतिसाद पाहता, अभियांत्रिकी पदविका प्रवेश अर्ज नोंदणीची पुन्हा मुदतवाढ 30 जुनपर्यंत वाढविण्यात आली आहे', अशी माहिती चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
Ishwari Kuge
2025-06-26 21:22:16
राज्यामध्ये सन 2025-26 पासून उच्च माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे राबविण्यात येत आहेत.
Apeksha Bhandare
2025-06-06 10:21:38
भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना शासनाच्या महाडिबीटी प्रणालीद्वारे राबविण्यात येत आहे.
2025-05-31 16:45:21
महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 15 मे 2025 पर्यंत जाहीर होण्याची शक्यता. राज्यभरातून 14 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. मार्चमध्ये परीक्षा शांततेत पार पडल्या.
JM
2025-05-04 12:27:43
१४ ते २८ फेब्रुवारीपर्यंत प्रवेश निश्चिती; पालकांना गैरप्रकारांसाठी सतर्क राहण्याचे आवाहन
Manoj Teli
2025-02-15 12:17:19
राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त पार पाडण्यासाठी यंदा कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
Samruddhi Sawant
2025-02-05 14:19:55
शिक्षकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. नवीन वर्षाची सर्वच जण आतुरतेने वाट पाहताय परंतु आता नवीन वर्षात शिक्षकांचा पगार उशिराने होणार असल्याचं बोललं जातंय.
Manasi Deshmukh
2024-12-27 17:15:44
विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यंसाठी मोठा निर्णय घेतला आहे.
2024-12-23 17:53:57
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ पेपर फूटल्याचं प्रकरण वैद्यकीय अभ्यासक्रमांचा लेखी परीक्षांसाठी आता आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिका ई-मेल द्वारे पाठवणार
2024-12-11 08:45:16
गरवारे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली आहे.
2024-12-04 17:48:46
जि.प.प्राथमिक शाळेत शिकवण्यासाठी आयटीआय धारक शिक्षकांची नियुक्ती !यावल शिक्षण विभागाचा अजब कारभार साकळी येथील डीटीएड धारकांचे निवेदन
2024-09-20 10:16:42
दिन
घन्टा
मिनेट